एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भारती विद्यापीठ पोलिसांची धमाकेदार कामगिरी

सराईत विधीसंघर्षीत बालकाकडुन अवैध गावटी बनावटीचा कट्टा व एक जिरंन गोड हस्तगन भारती विद्यापीठ पोलीसांची कार्मागरी

पुणे प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा

 

दिनांक १०/११/२०२५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार निलार यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाश्री व पोलीस स्टाफ हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हदीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फतीने नवले पुलाकडून कात्रज कडे जाणान्या शहीद कर्नल पेट्रोल पंपाच्या समोरील सव्हीस रोडवर एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेवुन थांवला आहे अशी बातमी मिळाली. लागलीच नमुद पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व नमुद अंमलदार यांनी नवले पुलाकडून कात्रज कडे जाणाऱ्या शहीद कर्नल पेट्रोल पंपाच्या समोरील सर्वांस रोडवर जावून पाहता तेथे एक विधीसंघधीत बालक, यव १० वर्षे, हा त्याचे ताब्यात ५०,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकुण ५०,५००/- रुपयांचे मुद्देमालासह मिळुन आल्याने त्याचेकडुन सदरचा मुद्देमाल हस्तगत करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४५८/२०२५, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सारे, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे सो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिमं प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलीद मोहीते सारे मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल बिलारे, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरोले, अभिनय चोधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण सावळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link