एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगांवकर शिवसेनेच्या वाटेवर, उद्या गोरेगांवात होणार महत्वपूर्ण बैठक

माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगांवकर शिवसेनेच्या वाटेवर, उद्या गोरेगांवात होणार महत्वपूर्ण बैठक

प्रतिनिधी सिकंदर पठाण

हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगांवकर हे शिवसेनेच्या वाटेवर असून लवकरच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. काँग्रेस पक्षाकडून हिंगोली विधानसभेचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगांवकर यांना मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कडून तिकीट नाकारल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीत दंड थोपटले होते. तर आता ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली असून त्या अनुषंगाने आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी उद्या दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी गोरेगांव या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link