सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल
संपादकीय
वैदू समाज संघटनेचे कार्याध्यक्ष व माजी सरपंच तसेच हुतात्मा राजगुरू महाविद्यालया मध्ये ऑफिस कार्यालय अधीक्षक या पदावर कार्यरत असणारे श्री. नारायण शिंदे यांना महाराष्ट्र राज्याचे स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष मा.हरेश भाई देखने यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार 2025″* देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला
यावेळी फुले आंबेडकर दिव्यांग संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री.बबनराव पाटोळे, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख श्री. विकास शिंदे, खेड तालुका संपर्कप्रमुख श्री.हरीश कांबळे, उपाध्यक्ष श्री. सोमनाथ लोंढे, शिरोली गावच्या पोलीस पाटील सौ. निर्मलाताई देखने तसेच हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील सहाय्यक ग्रंथपाल श्री. संतोष गोरे सर, प्रयोगशाळा सहाय्यक श्री.संभाजी दिघे सर, श्री.उमेश पवार सर, श्री. संतोष शिंदे सर, श्री. हर्षद पाटोळे सर, श्री. शशिकांत मुंडे सर व इतर सर्व कर्मचारी स्टाफ उपस्थित होते.










