एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कै.द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडियम स्कूल म्हसावद येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

कै.द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडियम स्कूल म्हसावद येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

उत्तर महाराष्ट्र विभागीय संपादक समाधान पाटील

जळगाव तालुक्यातील मसावद येथे 29 जुलै रोजी
कै.द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडियम स्कूल म्हसावद गुरुपौर्णिमा उत्सवात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन आणि गुरूवंदनेने झाली.विद्यार्थ्यानी गुरूच्या महत्त्वावर आधारित भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना पुष्प अर्पण करून त्यांचा सन्मान केला व आशिर्वाद घेतला .
कार्यक्रमात मुख्याध्यापक सौ संगीता पाटील मॅडम यांनी गुरू शिष्य परंपरेचे महत्व सांगून विद्यार्थ्यांना ज्ञान ,शिस्त, संस्कार आणि आदर्श जीवनमूल्ये आचरणात आणणे असे आवाहन केले.
सर्व शिक्षकाच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमधे गुरू विषयी आदर
कृतज्ञता आणि संस्काराची भावना अधिक दृढ झाली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link