क्रांतिकारी शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे
प्रतिनिधी संगीता इनकर
हिंगोली जिल्हा अध्यक्ष पदी श्री. मुहम्मद परवेज मुहम्मद अर्शद यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
ही निवड सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या सर्वानुमते होत असून, त्यांच्या नेतृत्वावर संघटनेचा दृढ विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रसंगी संस्थापक सचिव श्री. शहीद कादरी सर, रगिब सर ,असरार खान सर, श्री. सतीश पवार सर, प्रा. डॉ. शशिकांत गायकवाड व समज ख्वजा मामू असद खतिब सर ,तसेच अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
नवीन जिल्हा अध्यक्ष . मुहम्मद परवेज मुहम्मद अर्शद यांना हार्दिक शुभेच्छा आणि आगामी कार्यकाळासाठी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन देण्यात आले








