एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेस टेंपलला भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेस टेंपलला भेट

प्रतिनिधी सतीश कडू नागपूर

नागपूर, दि. २ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कामठीतील ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीला अभिवादन केले. यावेळी त्यांनी आयोजित बुद्ध वंदनेत सहभाग घेतला.

महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आदी यावेळी उपस्थित होते.

सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत मुख्यमंत्री म्हणाले की, ड्रॅगन पॅलेस टेंपल आज आंतरराष्ट्रीय स्थळ झाले आहे. आता ड्रॅगन पॅलेसची जगभरात ओळख निर्माण होत आहे. परदेशातूनही अनेक नागरिक येथे येऊन बुद्धवंदनेत सहभागी होत असतात. नागपूरात आल्यावर प्रत्येकाची ड्रॅगन पॅलेस टेंपलला भेट द्यायची इच्छा होत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link