एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

डोंबिवली पश्चिम देवीचापाडा येथील दुर्देवी घटना

डोंबिवली पश्चिम देवीचापाडा येथील दुर्देवी घटना

प्रतिनिधी मुकूंद मोरे

संपूर्ण समाज शोकाकुल, १३ वर्षीय चिमुकला कु. आयुष एकनाथ कदम दुर्दैवाने मृत्यु.

डोंबिवली वेस्ट, देवीचापाडा येथे दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी एक हृदयद्रावक घटना घडली. केवळ १३ वर्षीय चिमुकला कु. आयुष एकनाथ कदम दुर्दैवाने गटारामध्ये पडला आणि त्याचा आकस्मिक मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात आणि संपूर्ण डोंबिवलीत शोककळा पसरली आहे.
कुटुंबासाठी ही घटना काळजाला चिरून टाकणारी असून, समाजमन हेलावून टाकणारी आहे. डोंबिवली परिसरातील सर्व नागरिक या दुःखद प्रसंगात शोक व्यक्त केला आहे.
आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे आणि खासदार मा. श्री. श्रीकांत एकनाथजी शिंदे यांनीदेखील या घटनेचा अंतःकरणापासून दुःख व्यक्त केले. कुटुंबियांच्या वेदनेत सहभागी होत त्यांनी आपल्या संवेदना माझ्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबा पर्यंत प्रकट केल्या. एक लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतःही या कुटुंबाच्या दुःखात सहभागी झालो असून, त्यांच्या सोबत उभे राहण्याचा आणि जे काही सहकार्य करण्याचा माझा प्रयत्न असणार. अशा वेळी संपूर्ण समाजाने एकत्र येऊन या परिवाराला मानसिक व सामाजिक आधार देणे ही आपली जबाबदारी आपली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link