एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

माजी कॅबिनेट मंत्री डॉ. डी. एम. भांडे यांना छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

माजी कॅबिनेट मंत्री डॉ. डी. एम. भांडे यांना छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

अकोट प्रतिनिधी : निलकंठ वसु पाटील

महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री डॉ. डी. एम. भांडे यांच्या वाढदिवसानिमित्त छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाकोडे यांनी त्यांच्या रामनगर, अकोट येथील निवासस्थानी भेट देऊन शाल व श्रीफळ देत त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी अकोट उपजिल्हा प्रमुख निवृत्ती वानखडे, पदमाकर पाटील, मणिराम टाले आणि पत्रकार निळकंठ वसू पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. भांडे यांच्या कार्यकाळातील विविध विकासकामांची माहिती देत, त्याचा लाभ सामान्य जनतेला कसा झाला आहे याबद्दल त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

डॉ. डी. एम. भांडे यांनी आपल्या कार्यकाळात समाजहिताचे अनेक निर्णय घेतले असून, त्यांच्या योगदानाची दखल आजही जनतेकडून घेतली जाते. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link