एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

श्री दिलीप मालवणकर जेष्ठ शिवसैनिक यांना ६९ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

श्री दिलीप मालवणकर जेष्ठ शिवसैनिक यांना ६९ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रतिनिधी मुकूंद मोरे रायगड जिल्हा

निर्भीड सडेतोड पत्रकार.तसेच पक्षावरती असीम निष्ठा असलेले शिवसेना उद्धवजी ठाकरे पक्षाचे कट्टर निष्ठावंत ज्येष्ठ शिवसैनिक, मा. नगरसेवक उल्हासनगर महानगरपालिका, गद्दारांना सडेतोड निर्भीडपणे उत्तर देणारे, भिडणारे.
वयाच्या या टप्प्यावर देखील गद्दारांना अंगावर घेणारे, आमच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकांचे मार्गदर्शक, माननीय दिलीप जी मालवणकर आज वाढदिवस. कायम पक्ष हिताबद्दल बोलत असताना, त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे पक्षातीलच बरेच जण त्यांच्या विरोधात जातात.परंतु त्याची तमा न बाळगता कायम पक्ष हितासाठी त्यांनी त्यांचे सडेतोड बोलणे कधीच थांबवले नाही. एक प्रकारे पक्षात ते एकाकी पडले. तरी त्यांनी पक्षाशी असलेली त्यांची बांधिलकी सोडली नाही. कायम पक्षासोबत खंबीरपणे उभे होते,उभे आहेत, आणि कायम उभे राहतील.
पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे अपार प्रेम करणारे. व त्यामुळेच पोट तिडकीने बोलणारे, श्री दिलीप मालवणकर पत्रकार सगळ्यांनाच कळतील, असे नाही.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तसेच माझ्या शिवसेनेच्या तमाम निष्ठावान शिवसैनिकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्हास उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई भवानी जगदंबे चरणी प्रार्थना.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link