अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने दिवा शहरात श्रावणमास खेळ पैठणीचा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रतिनिधी मुकूंद मोरे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिवा शहरात श्रावण मास खेळ पैठणीचा महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
मोफत मेहंदी काढून देणे, मेकअप डेमो, लहान मुलांना बक्षीस, लकी ड्रॉ मध्ये ३ विजेते, होम मिनिस्टर ३विजेते पारंपरिक आगरी कोळी गाण्यांवर नृत्य, वयोवृद्ध महिलांचा सत्कार आणि बक्षीस, हरिपाठ करणाऱ्या महिलांचा सत्कार असे अनेक विविध उपक्रम राबवण्यात आले त्यात अनेक महिलांनी सहभाग घेऊन बक्षिसांचा मेहंदी काढण्याचा आणि नृत्याचा आनंद घेतला
आयोजिक
योगिता हेमंत नाईक
कल्याण ग्रामीण विधानसभा
