अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
एकता ग्रुप इंदिरा नगर अहमदपूर आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी वाल्मीक पिल्लेवाड तर उपाध्यक्ष शुभम कांबळे, कोषाध्यक्ष पदी विनोद पवार यांची निवड
अहमदपुर लातूर प्रतिनिधी अमोल गोरे
सालाबाद प्रमाणे याही वर्षे
शहरातील इंदिरा नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभाग्रह येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती उत्सव समितीची बैठक घेण्यात आली
बैठक ही
एकता ग्रुप संस्थापक अध्यक्ष सावन भाऊ कदम यांच्या अध्यक्षते खालील बैठक पार पाडली
यावेळी मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम साजरे करण्याचा ठराव संमत करण्यात आला यामध्ये विद्यार्थीना शालेय शाळेय साहित्य वाटप ,वृक्षारोपण, आदि कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत
या बैठकी मध्ये सर्वानुमते अध्यक्ष पदी वाल्मिक पिल्लेवाड, उपाध्यक्ष पदी शुभम कांबळे, , कोषाध्यक्ष पदी विनोद पवार , यांची निवड करण्यात आली ,
या प्रसंगी शाम जाधव सचिन बानाटे,
आकाश वाघमारे
फिरदोस बागवान
अभी बाहेती
प्रणव वाघमारे
अजय कासले
आशीष कासले
राज गौतम
ओमकार गवाले
संदीप पवार रेहान मोमिन
अदनान खुरेशी
सुनील सूर्यवंशी
रितेश गुडे
ओमकार वाघमारे
धीरज तूरे
विजय गायकवाड़
अमोल वाघमारे
आदि शिंदे
प्रमोद कांबळॆ
नागेश पोले
देवा कांबळॆ
गणेश शिंदे
गणेश पवार
राजू गायकवाड़
कन्हैया कासले
रमेश कांबळॆ
आकाश पवार
रवि पवार
अजय गायकवाड़
किशन शिंदे
राजेश यादव
दीपक सूर्यवंशी
संतोष यादव
अजित कांबळॆ
निपोट चाचा
विनोद पवार
लखन डांगे
शेखर तोगरे व समस्त एकता ग्रुप उपस्तित होता
आदि समाजबांधव उपस्थित होते
