अवसरी खुर्द येथे कृषी अधिकारी सौ छाया चव्हाण मंँडम यांचा सन्मान करण्यात आला
सौ छाया चव्हाण मंँडम या सात वर्षांपूर्वी अवसरी खुर्द येथे कृषी अधिकारी म्हणून जाँईन झाल्या होत्या व त्या सर्वांना खूप खूप मदत करण्याचे काम करत आहेत अपघात विमा योजना,कडबाकुटटी, नुकसान भरपाई,बिबियाणे वाटप,खते कीडनाशके व माती परीक्षण, ओढा नाल्यावर बंधारे बांधले ऊदोग धंदा साठी शेतकरी अर्थसहाय्य मिळवून दिले शेतकरी हितासाठी खूप खूप सुंदर काम केलं म्हणून अवसरी खुर्द ग्रामपंचायत तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमात उपसभापती श्री संतोष शेठ भोर सरपंच श्री वैभव पोपटराव वायळ उपसरपंच श्री प्रविण भोर सचिन ढोणे सौ प्रतिभा खेडकर सौ कल्पना ईंदोरे सौ सुनिता शिंदे सौ ऊर्मिला तांबे सौ क्षीरसागर सुवर्णा सौ पुजा शिंदे श्री राजु वायकर श्री मारुती शिंदे श्री बाबाजी चव्हाण ग्राम पंचायत अधिकारी सौ छाया चव्हाण मंँडम हे सर्व उपस्थित होते
