एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

समाजसेवक मुकुंद कांबळे यांना ‘महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार २०२५

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

समाजसेवक मुकुंद कांबळे यांना ‘महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार २०२५’

मुंबई – शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने स्वराज्य प्रतिष्ठान (रजि.), हुतात्मा बाबू गेनू स्मारक समिती (नियोजित), आणि धडक कामगार युनियन महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार २०२५’ वितरण सोहळा दि. ८ जून २०२५ रोजी दादर (मुंबई) येथे मोठ्या थाटात पार पडला.

या कार्यक्रमात समाजसेवक मा. मुकुंद शंकर कांबळे यांना समाजकार्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, मा. रामराजे नाईक – निवाळकर, मा. प्रमोद आप्पा पाटील, मा. अभिजीत दादा राणे, मा. शीतल शिवराम माडशेरे, मा. संभाजी राजे जाधवखराड, व इतर मान्यवर उपस्थित होते.

स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. प्रमाणपत्राद्वारे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून, राज्यस्तरावरून त्यांचे अभिनंदन केले

‘महाराष्ट्र प्रतिभा सन्मान’ने मुकुंद कांबळे यांचा गौरव

मुकुंद कांबळे यांना समाजसेवेसाठी राज्यस्तरीय सन्मान

शिवराज्याभिषेक दिनी समाजसेवकांचा सन्मान

 

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link