प्रतिनिधी: सारंग महाजन
माणसं मोठी होतात ती त्यांच्या कर्तृत्वामुळे, पण त्यांच्या स्वभावातून त्यांचं खऱ्या अर्थाने मोठेपण उमटतं. आमच्या लाडक्या लहान बंधू विनय बागडा यांच्या बाबतीत हे अगदी योग्य ठरतं. मेहनत, सचोटी आणि चांगुलपणा हे त्यांच्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत. या गुणांच्या बळावर त्यांनी आपला मार्ग निश्चित केला आहे.
AWPL डायरेक्ट सेलिंग कंपनीचे राजस्थानमधील प्रेरणादायी लीडर म्हणून त्यांनी अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. संकटाच्या काळात सदैव मदतीला धावून जाणारे, प्रत्येकाची आवर्जून विचारपूस करणारे आणि नेहमी मनात स्थान मिळवणारे विनय बागडा यांचं कार्य समाजासाठी आदर्श आहे.
आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो. त्यांचे जीवन यश, आनंद आणि उत्तम आरोग्याने भरलेले राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन!
शुभेच्छुक:
पत्रकार – सारंग महाजन
