एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कोण आहेतः रोहित मारणे देशमुख

कोण आहेतः  रोहित मारणे देशमुख

संपादकीय

गरज पडली तर आक्रमक भाषण अथवा गरज पडली तर संयमी भाषण शैली असणारे रोहित मारणे देशमुख हे छत्रपती शिवाजीनगरच्या आंदोलनातुन पुणे शहरात प्रसिद्ध झालेल नाव. पुणे शहरात शिवाजीनगर नावाचा परिसर आहे त्याचे नाव बदलुन छत्रपती शिवाजीनगर / छत्रपती शिवाजी महाराज नगर व्हावे या साठी २०२१ साली जो पहिला आवाज ऊठला तो म्हणजे रोहित मारणे देशमुख यांचा, २०२१ साली शिवाजीनगर नामांतराचे आंदोलन सर्वप्रथम अखिल भारतीय मराठा महासंघा तर्फे तत्कालीन पुणे शहर विद्यार्थी अध्यक्ष रोहित मारणे देशमुख यांनी चालु केले त्या आंदोलना द्वारे ते पुण्याच्या राजकारणात प्रसिद्धीच्या जोतात आले

पुढे जाऊन त्यांनी पुण्येश्वर महादेव मंदिरासाठी सुद्धा आवाज ऊठवला,रोहित मारणे देशमुख यांच्या संकल्पने मधुन हिंदुस्थानाच्या ईतिहासात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभुषेत आरती झाली व ही कल्पना त्यांच पुणे शहरात फार गाजली व या आरतीचा पण खुप चर्चा गाजली गेली त्यांची आक्रमक व अभ्यासु भाषण शैलीमुळे त्यांची पुणे शहरात हिंदुत्ववादी संघटनांमधे कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणुन नविन ओळख निर्माण झाली…!

पुणे शहरात अवैधरित्या राहणारे बांग्लादेशी व‌ रोहिंगे या सर्वांचे पोलीस वेरिफिकेशन व्हावे व यांना तात्काळ अटक करून कारवाई करावी या साठी निवेदन देण्यात आले व नंतर पुणे शहरातील एफ.सी. रोड वर या बांग्लादेशी व रोहिंगे हटाव या साठी आक्रमक आंदोलन घेण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व युवासेनेचे पुणे शहर सचिव म्हणुन रोहित मारणे देशमुख यांनी केले‌.
तसेच सर्वं सामान्यांच्या मदीतीला धावून जाणारे गोर गरीबांचीं मदत करणारे तसेच शासकीय काहीं कामे न झाल्यास तात्काळ नागरिकांना न्याय मिळवून देणारे रोहीत मारणे देशमुख हे नाव सध्या पुणे शहरात खुप चर्चेत आले आहे

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link