एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

वीर महाराणा प्रताप, कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतीय जनता पार्टी एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने विनम्र अभिवादन

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

पुणे प्रतिनिधी शंकर जोग

वीर महाराणा प्रताप,
कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतीय जनता पार्टी एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने विनम्र अभिवादन,

इतिहासातील महापराक्रमी मेवाडचे राजे वीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी व एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवार पेठेतील बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानामध्ये विर महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास भारतीय जनता पार्टीचे पर्वती विधानसभा संघाचे उपाध्यक्ष व एकता सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश शेरला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले
यावेळी जीवन माने, किरण वैष्णव, भरत चव्हाण, सचिन खंडागळे, आदि यावेळी उपस्थित होते

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link