अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अभिनेता डाॅ. अशोक सुर्यवंशी यांना ए पी जी आबदुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त
संपादकीय
गार्गीज डीआयडी फाउंडेशन व बिग मॅडी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य पुरस्कार वितरण सोहळा नुकतेच रेडियंट हॉटेल येथे करताना डाॅक्टर अभिनेता अशोक सुर्यवंशी यांनी 1992 पासुन सुरवात केली आहे टिव्ही मालिका चित्रपट दिग्गज कला काराच्या सोबत काम करत आहे त्यांनी गुरुजी चित्रपटात खलनायकाची भुमिका साकरली आहे गुरुजी,कृष्णनिती,द परीघ,मार्ग माझा ऐकला रेणुका आई लय भारी या चित्रपटात निर्मिती व्येवस्थापक अभिनयाचे काम केले आहे तसेच नाटक, लघुपट आणि आल्बम साॅगची निर्मिती केली आहे तसेच समाज सेवा म्हणून शालिय मुलांना वह्या पुस्तके पेण कंपा वाटप करण्यात सांगली कोल्हापूर येथे महापुरात सर्वाना पाण्यातुन बाहेर काढुन सुरक्षीत ठिकाणी पोहच करुन सर्व कलाकार व इतर लोकांना किट धान्य वाटप केले आहे तसेच कोरोना काळात सर्व क्षेत्रातील लोकांना मास्क,सानिटाझर वाटप करण्यात आले आहे ते इंडियन पोलीस मित्र ही आहेत येथे ही आपल्या कार्याचा धबधबा चालुच आहे त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले आहे त्यांनी कला सामाजिक कार्यात इंट्रनॅशनल हसन जपान या इन्व्हसिटी कडुन इंट्रनॅशनल डाॅक्टरेट पदवी प्राप्त केली आहे त्यांच्या या कार्याचा उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल एपीजी आब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार
प्रमुख पाहुणे म्हणून राज्य राखीव पोलीस दलाचे सहाय्यक समादेशक सदानंद सदांशिव, दैनिक रोखठोकचे कार्यकारी संपादक व इंडियन पोलीस मित्र संस्थेचे मुख्य अधिकारी डॉ. सुरेश राठोड, एलआयसीचे राजेंद्र तामगावकर, आर.एस.पी अधिकारी अभिजीत तासगावकर, आणि अभिजीत विभुते यांची उपस्थिती लाभली.
या सर्व पाहुण्यांच्या हस्ते अनिआयोजन डॉ. मॅडी तामगावकर यांनी केले होते. अभिनेता निर्माते डॉ. अशोक सुर्यवंशी यांना त्यांच्या कला व सामाजिक क्षेत्रात योगदाना बद्दल माजी राष्ट्रपती ए पि जि आब्दुल कलाम राष्ट्रीय सन्मान आवार्ड प्रदान करण्यात आला. या आवार्ड सोहळ्यात विविध क्षेत्रातील लोकांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व सुसंगतपणे पार पडला, आणि उपस्थितांनी आयोजनाचे कौतुक केले, नूतन IAS हेमराज पनोरेकर यांनी या कार्यक्रमास फोनद्वारे शुभेच्छा दिल्या, डॉ मॅडी तामगावकर यांचे आभार मानले
