अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मधु तारा फाऊंडेशनचे प्रमुख (पुणे)
मा. श्री नितीनजी शिंदे यांना
डॉ बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भुषण पुरस्कार
संपादकीय
महाराष्ट्रातील जनसामान्य नागरिकांची सेवा करणारे लोकप्रिय, प्रसिध्द मधु तारा फाऊंडेशन आपल्या संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे गरजू नागरिकांना लागेल ते उपचार निःशुल्क निरंतर सेवा देत आहात मोफत नेत्र उपचार आणि नेत्र शस्त्रक्रिया महाराष्ट्रातील विविध हाॅस्पिटल मध्ये
करण्यासाठी फाऊंडेशन सहकार्य करते मधुतारा दिव्यांग फाऊंडेशन चे कार्य महाराष्ट्रात सुरू आहे
नितिन शिंदे यांच्या या सेवाभावी बहुमूल्य कार्याची दखल घेऊन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा श्री रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाने सार्थक सिद्ध सेवा फाऊंडेशनने नितिन शिंदे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भुषण पुरस्कार देऊन संस्थेचे अध्यक्षा सौ लक्ष्मीताई कुमावत सल्लागार प्रल्हाद सोनवणे जळगाव यानी सन्मानित केले
त्यांचे सर्व समाजातून अभिनंदन होत आहे
