एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

१ मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

१ मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

पुणे प्रतिनिधी शंकर जोग

१ मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व का,लक्ष्मण दादा सवाणे विचार मंचच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण आणि पुणे महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ संविधान प्रत वाटप करून सन्मान

 

आणि मिठाईवाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे आयोजन पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष आनंद सवाणे यांनी केले,
यावेळी प्रमुख पाहुणे मा, नगरसेवक रवींद्र अण्णा माळवदकर,
प्राध्यापक मयूर गायकवाड, मंजिरी घाडगे, स्वातीताई पोकळे, महेंद्र कांबळे, शंकर जिमादार, आदि यावेळी उपस्थित होते,

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link