रिक्षा पंचायत पुणे – पिंपरी चिंचवड
प्रतिनिधी सुदाम येवले
२२एप्रिल ३१ व्या वर्धापनदिन निमित्त जय भवानी रिक्षा संघटना
पौंड रोड, कोथरुड, पुणे, येथे
पुणे महानगरपालिका सफाई
कामगार सुरेखाताई कदम
सावित्रीबाई खंडाळे राणीताई
कसबे तसेच संघटनेचे जेष्ठ
सभासद मधुकर भुजबळ
यांच्या हस्ते
दि.२२/०४/२०२५रोजी केक कापून
वर्धापनदिन सभासदांन समावेश
साजरा करण्यात आला.
आयोजक बाळासाहेब पोकळे होतें व उत्साहात साजरा करण्यात आला
