एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स पंचम झोनच्या युवा कार्यकारणी सदस्य पदी मयुर दिलीप सरनोत (वरवंडकर) यांची निवड

गोपाळ भालेराव श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स पंचम झोनच्या युवा कार्यकारणी सदस्य पदी मयुर दिलीप सरनोत (वरवंडकर) यांची निवड,

श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानक वासी जैन कॉन्फरन्स पंचम झोनच्या युवा कार्यकारिणी सदस्यपदी मयुर दिलीप सरनोत (वरवंडकर) यांची निवड करण्यात आली आहे, सदर नियुक्तीपत्र श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानिकवासी जैन कॉन्फरन्स पंचम झोनचे प्रदेशाध्यक्ष नितीन बेदमुथा व प्रदेश युवक अध्यक्ष देवेंद्र पारख यांच्या हस्ते देण्यात आले, गं दि माडगूळकर नाट्यगृह निगडी प्राधिकरण पुणे येथे सदर निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला,

यावेळी विजयकांत कोठारी, अतुल जैन, कीर्तीराज दुगड, पोपटलाल ओस्तवाल, अनिल नहार, सौरभ धोका, आदित्य नहार, विवेक गोलेचा, भुषण नहाटा, अभिजीत शहा, आदि यावेळी उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link