एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भीमाशंकर जिल्हा गोरक्ष विभाग यांनी कार्यवाही करून चार मुक्या प्राण्यांना जिवदान देण्यात आले.

प्रतिनिधी :गोपाळ भालेराव खेड पुणे. दि.१९एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.०० गोपनीयता बातमीदाराकडून बातमी समजली कि,एका MH 45 C 1805 या पिकप वाहनांमधून ४ देशी गाईंची कत्तल करण्यासाठी बेल्हे येथे कसायांचा हिंदू दलाल बब्बू बांगर व संदिपान बर्गे हे गाडी घेऊन जात आहेत अशी बातमी गोरक्षकांना मिळाली गोरक्षकांनी तातडीचा विलंब न लावता ११२ या क्रमांकावर संपर्क साधून कारवाई करण्याची विनंती केली पोलिसांनी 11,11(अ),(ड),(इ),(एच) महाराष्ट्र पशु संवर्धन कायदा या संरक्षण कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून

ही पकडलेली जनावरे गोशांळा आचारी विनोबा गोरसेवक संघ कोयाळी गो शाळेत सुखरूप सोडवण्यात आले. यावेळी गो शाळेने मोलाचे सहकार्य केले. तसेच या कारवाईमध्ये खेड पोलीस स्टेशनचे व पोलिसांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link