शिवसेना वडगावशेरी विधानसभेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी,
प्रतिनिधी शंकर जोग पुणे
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वडगावशेरी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने खराडी चंदन नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते,
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहर समन्वयक शंकर संगम, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ चौधरी, विनोद करताल, पुणे जिल्हा बांधकाम कामगार शेरसिंग राजपूत, वडगाव शेरी प्रभाग प्रमुख संतोष येमुल, उपविभाग प्रमुख नरेश धांदल, पुणे शहर महिला आघाडी शहर समन्वयक पद्मा शेळके, सामाजिक कार्यकर्ते राहुल ढाकरे, आत्माराम धुमाळ, रुपेश मोरे, आदि यावेळी उपस्थित होते
