एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जय तुळजाभवानी महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी: शंकर जोग – वडगाव शेरी येथील साईनाथ नगर मध्ये जय तुळजाभवानी महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये स्वागत गीत, स्त्री पुरुष समानता, मुलांच्या शिक्षणाविषयी जागरूकता, स्त्रीचा जागर, संगीत खुर्ची, विविध गाण्यांवर नृत्य सादरीकरण अशा विविध कार्यक्रम सादर करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन जय तुळजाभवानी महिला मंडळाचे अध्यक्षा पुनम बरके यांनी केले होते यावेळी उपाध्यक्ष जयश्री सोनवणे खजिनदार सीमा साठे, धनश्री जगताप, सचिव सीमा लोखंडे, कमल राजगुरू, रजनी रासकर, अनिता गायकवाड, पुष्पा सिनलकर, प्रतीक लोखंडे, आरती स्वामी, त्रिशा काकडे, राजेश्वरी फडतरे, ओम फडतरे, पूर्वा जाधव, भक्ती साठे, आदींसह मंडळाचे सर्व महिला सभासद उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link