एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शिंदे शिवसेना गटाच्या कर्मचारी युनिट मधील २५० सदस्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या भारतीय कामगार सेनेत पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या उपस्थिती मध्ये प्रवेश केला.

प्रतिनिधी :-दौलत सरवणकर मुंबई शिंदे शिवसेना गटाच्या कर्मचारी युनिट मधील २५० सदस्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या भारतीय कामगार सेनेत पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या उपस्थिती मध्ये प्रवेश केला. मुंबई शिंदे शिवसेना गटाच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या कोर्टयार्ड मेरीट हॉटेल युनिट मधील २५० सदस्यांनी कामगारांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष हॊत होते त्यामुळे होत असलेल्या दुर्लक्ष आणि अन्यायाला कंटाळून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या भारतीय कामगार सेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी सर्व सदस्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, माजी नगरसेवक शैलेश परब तसेच युनिटचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link