प्रतिनिधी – राजेश दामधर जालना जिल्ह्यातील भोकरदन – जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे लाडके , लोकप्रिय, तरुण – तडफदार आमदार श्रीमान संतोष रावसाहेब पाटील दानवे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये हॅटट्रिक केली असून त्यांची महाराष्ट्र राज्याच्या पंचायत राज कमेटीच्या चेअरमन पदी नियुक्ती झाली आहे त्या अनुशंगाने जाफ्राबाद तालुका माहीती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने भाऊंना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे यावेळी माहीती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे जाफराबादचे तालूका अध्यक्ष श्री राजेश दौलतराव दामधर आणि तालूका सचिव श्री ज्ञानेश्वर निकाळजे तसेच तालुका सदस्य श्री विजय देशमुख, श्री सुरेश खंदाडे , श्री गजानन फलफले , श्री दिनकर जंजाळ , श्री गणेश जाधव आदी समितीचे सदस्य उपस्थित होते आदरणीय श्री संतोष भाऊ दानवे यांना राज्यमंत्री दर्जाचे पद मिळाल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे सर्वच नेत्यांचे कार्यकर्त्यांनी आभार मानले आहेत . सदरिल समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शासकिय आणि प्रशासकिय अधिकारी यांच्या वागणुकिचा पाढा वाचला आहे या परिस्थीतीवर लवकर लक्ष देवून सुधारणा करण्यात येईल असे आश्वासन आ. श्री . संतोष भाऊ दानवे यांनी दिले आहे.
लाइव टीवी
लाइव क्रिकट स्कोर
Weather Data Source: Wetter Indien 7 tage
Follow us on
Quick Link







