अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी दौलत सरवणकर
माझा विभाग माझी माणसं माझे शिवसेना कर्तव्य
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)शुभारंभ विकास कामांचा सचिव,नेते,खासदार, श्री.अनिल भाऊ देसाई
यांच्या खासदार निधीतून,प्रभाग क्रमांक २००कर्तव्यतत्पर सौ. उर्मिला उल्हास* *पांचाळ यांच्या अथक प्रयत्नाने*कोहिनूर मिल, चाळ क्रमांक ९,मधील*शौचालय,ज्येष्ठांसाठी कमोड,*पाण्याची टाकी आणि दरवाजे नुतनीकरण करण्यात येत आहे.* *विभागप्रमुख,आमदार,श्री. महेश सावंत यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.सोबत विधानसभासंघटक,श्री. मुकुंद पड्याळ, निरीक्षक,श्री.हरदीप सिंग लाली,सहनिरीक्षक,श्री.सुरेश काळे ,श्री. विश्वास निमकर, उपशाखाप्रमुख,प्रितम शिंदे,अनिल लाड, सुनिल मोरे, महिला उपशाखाप्रमुख, सुनिता बंडगर,गटप्रमुख,संतोष बागल,विभागातील शिवसेना – युवासेना* *आणि अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते* *उपस्थित होते.* अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी :-श्री. दौलत सरवणकर आणि कॅमेरामन :-श्री. गणेश दळवी बघा, शेअर आणि लाइक व सबस्क्रॅइब करा.
