अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
संपादकीय
सहारा फाउंडेशन ,सहारा रेस्क्यू फोर्स ,कोल्हापूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघ या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त गुणी जणांचा गौरव म्हणून सहारा फाउंडेशन 2025 चा मानाचा पुरस्कार महाराष्ट्र राज्यामधील 35 व्यक्तींना सन्मान चिन्ह, ट्रॉफी ,शाल ,श्रीफळ देणेत आले,मा,आमदार सुरेशराव हाळवणकर, पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील पंचायत समितीच्या मा,सभापती रेश्मा सनदी कबनूरच्या सरपंच सुलोचना कट्टी उपसरपंच सुधीर लीगाडे,प्रमोद पाटील अशा विविध मान्यवरांच्या हस्ते मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला यावेळी सहारा फाउंडेशन चे संस्थापक पापालाल सनदी ,ऍड, परवेझ सनदी महेश कांबळे, सचिन सुतार, उमेश जाधव ,सतीश चव्हाण ,मुनिर जमादार, महेश पाटिल,जैद भोकरे,युसुफ मकानदार,,शहानुर कमलशा ,रिझवाना मकानदार व इतर पदाधिकारी उपस्थित होते
