धडाकेबाज पत्रकार म्हणून ओळख असणारे चंद्रशेखर केंगार यांच्याकडून नांदेडचे आदरणीय विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप साहेबांचे भव्य स्वागत,
संभाजी पुरीगोसावी (नांदेड जिल्हा) प्रतिनिधी.
नांदेड जिल्ह्यासोबत विशेष जिव्हाळा असलेले परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय शहाजी उमाप साहेब यांच्या स्वागताप्रसंगी पत्रकार चंद्रशेखर केंगार यांनी त्यांचे भव्य स्वागत करीत शुभेच्छा दिल्या, आदरणीय विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पत्रकार चंद्रशेखर केंगार यांच्या स्वागताचा स्वीकार केला, लातूर जिल्ह्यातील चंद्रशेखर केंगार यांनी देखील धडाकेबाज पत्रकार म्हणून ओळखले जातात, आज रोजी उदगीर तालुक्यांतील वाढवणा बुद्रुक पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्र मोठे असून क दर्जाचे आहे, वाढवणा पोलिस ठाणे हे निजामकाळातील पोलीस ठाणे असून प्रशासकीय राजकीय व माध्यमांतून दुर्लक्षित आहे, या पोलीस ठाणेचे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी स्वतः इन्स्पेक्शन करण्यासाठी उपस्थित राहून आढावा घेतला, ग्रामीण भागातील पोलिसांच्या अडिअडचणी सोडवणे, सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नांदेड परिक्षेत्रातील क दर्जेच्या पोलीस ठाणेला सदिंच्छा भेटी देत आहेत, यावेळी कासार शिरसी पोलीस ठाणेला देखील त्यांनी सदिंच्छा भेट दिली, यावेळी जयहिंद साहेब असे म्हणत पत्रकार चंद्रशेखर केंगार यांनी त्यांचे भव्य स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या, यावेळी त्यांच्याशी विविध विषयावर संवाद देखील साधला,
