अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादकीय
पुणे – नाशिक रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग बदलू नये, तसेच “जीएमआरटी” सोबत संवाद साधून ठरलेल्या मार्गानेच प्रकल्प राबवण्यासंदर्भात पर्याय शोधावा अशी विनंती केली.
यावेळी माननीय अश्विनीजी वैष्णव यांनी हा प्रकल्प “महारेल” ऐवजी “सेंट्रल रेल्वे” राबवणार अशी माहिती दिली, तसेच जीएमआरटी व सेंट्रल रेल्वे यांच्यात संयुक्त बैठक आयोजित करण्याचे व या प्रकल्पात कोणतीही इतर राजकीय अडचण येणार नाही असे आश्वासन दिले.
माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना @Dev_Fadnavis नम्र विनंती आहे, की कृपया पुणे – नाशिक रेल्वे प्रकल्प मूळ आराखड्यानुसार जलदगतीने व्हावा यासाठी राज्य सरकारचे प्रमुख म्हणून आपणही योग्य तो पाठपुरावा करावा. धन्यवाद
