एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मद्यधुंद कारचालकांने कोरेगांवच्या कोलवडीत तिघांना उडवले, अपघातात :- 11 वर्षीय जान्हवी सतीश जगदाळे या मुलीचा मृत्यू ! कोलवडी ग्रामस्थ पोलीसांवर आक्रमक.

सातारा ‌| अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा)

मद्यधुंद कारचालकांने कोरेगांवच्या कोलवडीत तिघांना उडवले, अपघातात :- 11 वर्षीय जान्हवी सतीश जगदाळे या मुलीचा मृत्यू ! कोलवडी ग्रामस्थ पोलीसांवर आक्रमक, संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. भरधाव वेगात मद्यधुंद कार चालकांने 11 वर्षीय मुलीला उडवले या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर कार चालकांने पुढे जावुनही दोघांना उडवले या दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यांतील सातारारोड पळशी दरम्यान कोलवडी गावात घडली आहे, अपघातानंतर कारचालक फरार झाला असून कोरेगांव पोलीस त्याच्या शोधात आहेत, जान्हवी सतीश जगदाळे असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे, कोरेगांव तालुक्यांतील कोलवडी गावांमध्ये रस्त्याच्या बाजूने निघालेल्या बारा वर्षांय युवतीला विरुद्ध दिशेने भरधाव वेगात मद्यधुंद कार चालकांने जोरदार धडक दिली, प्रतीक पवार असे या कार चालकांचे नाव आहे, अपघातानंतर कार चालकांने कार न थांबवता पुढे जावुनही दोघांना उडवले यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत, अपघातानंतर घटनास्थळावरून कार चालक फरार झाला त्यानंतर भीमनगर येथील एका शेतात संबंधित अपघातग्रस्त कार आढळून आली, या प्रकरणात कोलवडी गावचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले असून, या प्रकरणात कोरेगांव पोलिसांनी हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप कोलवडी ग्रामस्थांनी केला आहे, संशयित कार चालकांला पोलीस ताब्यांत घेणार नाहीत, तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यांत घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता, या अपघाताची नोंद कोरेगांव पोलीस ठाणेत झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपाली मुसळे करीत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link