एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पिंपरी चिंचवड मध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा.

पिंपरी चिंचवड | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : प्रशांत काजळे.

पिंपरी – चिंचवड शहर व भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचा भूमीपूजन/ लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

पिंपरी – आकुर्डी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या आवास योजनेच्या लाभार्थ्यांना चावी वाटप करण्यात आले.

यावेळी महानगरपालिका आयुक्त श्री. शेखर सिंह, खासदार श्री. श्रीरंग अप्पा बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार श्री. अण्णा बनसोडे, आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप, श्री. नाना काटे, भाजप शहराध्यक्ष श्री. शंकर जगताप, माजी महापौर सौ. उषाताई माई ढोरे, श्री. योगेशजी बहल, श्री. प्रशांत शितोळे, श्री. विलासभाऊ मडीगेरी, श्री. शांताराम भालेकर, सौ. चंद्रकांताताई सोनकांबळे, माजी महापौर सौ. मंगलाताई कदम, सौ. कविताताई आल्हाट आदि मान्यवर उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link