एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

लातूर : येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती

लातुर‌ | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | संपादक: किरण सोनवणे.

लातूर : येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्यूमन राइट्स मिशनच्या वतीने १७ सप्टेंबर चे दिवशी मराठवाडा मुक्ती संग्रामच्या कार्यक्रमादिनानिमित्त. राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील यांना स्वागत करीत असताना. प्रदेश उपाध्यक्ष भारतीताई सूर्यवंशी, विभागीय कार्याध्यक्ष त्रिषेला ताई गिरी, यांनी स्वागत करून सत्कार करण्यात आले. आयोजित कार्यक्रमांमध्ये भारत देशामधून सर्व ठिकाणी वरून कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. १७ व १८ सप्टेंबर रोजी प्रणव श्री मंगल कार्यालय लातूर येथे संपन्न झाले या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय , कार्यकर्ते राज्याचे कार्यकर्ते व जिल्ह्याचे कार्यकर्ते उपस्थित होते . निजामाच्या गुलामगिरीतून मराठवाडा मुक्त करून मराठवाड्याला स्वतंत्र मिळवून दिला त्या थोरवीर महापुरुषांना, व वीर पत्नी, वीर माता ,वीर पिता, यांच्या व त्यांच्या परिवारांच्या सन्मानचिन्ह देऊन सन्मान व गौरव करण्यात आला. या दिमागदार सोहळ्यामध्ये संपूर्ण देशभरातून आलेल्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकाऱ्यांच्या सन्मान करण्यात आला सर्व घटकातील महिलांना पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचे काम केला त्या पदाधिकाऱ्यांचे शहीद चंद्रशेखर आजाद राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदावर असलेल्या श्री बाबुराव क्षेत्रे पाटील यांचे या ठिकाणी शहीद भगतसिंग पुरस्कार व आधा आझाद चंद्रशेखर पुरस्कार देऊनगौरव करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी स्वतःहून सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून भ्रष्टाचार विरुद्ध बुलंद आवाज उठवण्याचे आदेश देण्यात आले. या दोन दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, राष्ट्रीय सरचिटणीस अमोल नानजकर, राष्ट्रीय सरचिटणीस राजू पाटील शिंपाळकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील, प्रदेशाध्यक्ष राणीताई स्वामी,

प्रदेशाध्यक्ष पंडितराव तिडके, प्रदेश निवड समितीचे अध्यक्ष अनिल दादा दिसले, प्रदेशाध्यक्ष सैनिक विभाग उल्हास दादा पाटील, प्रदेश सरचिटणीस श्रीमती सारिका नागरे, महाराष्ट्र प्रदेश युवक विभाग अध्यक्ष अकबर सिकलकर पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन खंडागळे, पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोष शितोळे, महाराष्ट्र युवक माहिती अधिकार अध्यक्ष गणेश घाडगे,राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रदीप जगताप पाटील, गोकुळ सिंग राजपूत, सोयगाव या सहा अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link