एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १८/०९/२०२४ रोजी आदिवासी समाजाच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक पार पडली होती.या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. श्री. माणिकराव भंडगे साहेब राष्ट्रीय होलार समाज संघाचे नेते यांची प्रमुख उपस्थिती होती.तत्पुर्वी दि.१०/०९/२०२४ रोजी आदिवासी समाजाच्या शिष्टमंडळाने मा.श्री.माणिकराव भंडगे साहेब यांची भेट घेतली होती आपला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही पुणे जुन्नर तालुक्यात उत्तरेकडील अतिदुर्ग भागात वसलेले कोपरे, मांडवे, जांभूळशी,मुथाळणे, चार गावांमध्ये पाण्याची समस्या भेडसावत होती हा पण प्रश्न तेव्हापासून प्रलंबित होता मा.श्री. माणिकराव भंडगे साहेबांनी हा प्रलंबित प्रश्न फक्त आठ दिवसात निकाली काढला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार अजितदादा पवार साहेब यांनी होतकरू कर्तव्यनिष्ठ जाणता नेता कार्यसम्राट श्री. माणिकरावजी भंडगे साहेब यांच्यासारख्या नेता पक्षाला दिला यासाठी अजितदादांचे आदिवासी समाजाने मनापासून आभार मानले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link