एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

तरुणांचा बुलंद आवाज तीन वर्षे पोलिसांना हुलकावणी देणारा ‘खुनाचा आरोपी’ अखेर जेरबंद

• तरुणांचा बुलंद आवाज
तीन वर्षे पोलिसांना हुलकावणी देणारा
‘खुनाचा आरोपी’ अखेर जेरबंद !
तब्बल

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी :-लाडलेसाब नदाफ
: उमरगा पोलीस ठाण्यात
दाखल असलेल्या खून व
खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर
गुन्ह्यात गेल्या
तीन वर्षांपासून पोलिसांना
गुंगारा देत फरार असलेल्या
आरोपीला उमरगा पोलिसांनी
परराज्यातून शिताफीने जेरबंद
केले. श्रीनिवास जनार्धन माने-
पाटील (रा. आवटी प्लॉट,
उमरगा) असे अटक करण्यात
आलेल्या आरोपीचे नाव
आहे. या कारवाईमुळे गंभीर
गुन्ह्यातील फरार आरोपीला
शोधून काढण्यात उमरगा
पोलिसांना मोठे यश मिळाले
आहे.
उमरगा पोलीस ठाण्यात
गुन्हा रजिस्टर क्रमांक
145/2023 अन्वये भारतीय
दंड संहितेच्या कलम 302 व
307 अंतर्गत खून व खुनाचा
प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा
दाखल आहे. गुन्हा दाखल
झाल्यानंतर श्रीनिवास माने
पाटील हा पोलिसांच्या हाती
लागू नये म्हणून गेल्या तीन
वर्षांपासून फरार होता.
पोलिसांच्या तपासातून
आरोपी पोलिसांना चकवा
देण्यासाठी मोबाईल
फोनचा वापरही टाळत
असल्याचे समोर आले.
त्यामुळे त्याचा ठावठिकाणा
शोधणे पोलिसांसमोर मोठे
आव्हान होते. मात्र, उमरगा
पोलिसांनी उपलब्ध माहिती,
मोबाईलचा वापरही टाळत होता;
उमरगा पोलिसांनी परराज्यातून शोधून
काढत आवळल्या मुसक्या
तांत्रिक तपास आणि यांच्या
गुप्त
मार्गदर्शनाखाली
बातमीदारांच्या माध्यमातून तसेच उपविभागीय पोलीस
आरोपीचा माग काढत त्याला
परराज्यातून ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपीविरुद्ध
चोरी, खून आणि खुनाचा
प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाचे
गुन्हे दाखल असल्याची
माहिती पोलिसांकडून देण्यात
आली आहे.
तीन वर्षांपासून फरार
असलेल्या आरोपीला
अखेर अटक
आल्याने उमरगा पोलिसांच्या
तपासकौशल्याचे कौतुक होत
आहे.
करण्यात
अधिकारी श्री. संपते साहेब,
उमरगा उपविभाग यांच्या
मार्गदर्शनाने करण्यात आली.
पोलीस निरीक्षक प्रल्हाद
सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली
सपोनि कन्हेरे, पोहेकॉ अतुल
जाधव, पोहेकॉ यासीन सय्यद,
पोना नवनाथ भोरे आणि पोअ
महेश सावरे यांच्या पथकाने
ही कारवाई यशस्वीरीत्या
पार पाडली. तीन वर्षांपासून
पोलिसांना हुलकावणी देत
फरार राहिलेल्या आरोपीला
अखेर परराज्यातून जेरबंद
करण्यात उमरगा पोलिसांना
ही कारवाई पोलीस
संजय पांडकर
यश आल्याने या कारवाईकडे
महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणून
पाहिले जात आहे.
अधीक्षक
खोखर,
अधीक्षक
श्रीमती रितू
अपर पोलीस

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link