प्रभु विश्वकर्मा यांची ५५५ फुट उंच मुर्तीच्या उभारणीस प्रांरभ व भुमीपूजन समारंभा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या हस्ते हाेणार
प्रतिनिधी हंसराज पाटील
२० सप्टेबर २०२६ रविवार
धुळे जिल्ह्यतील शिंदखेडा तालुका व दाेंडाईचा शहरा जवळ असलेले खर्दे शिवार येथील स्टँचु ऑफ विश्वविधाता चे काम गेल्या काही दिवसा पासुन सुरु आहे.या ठिकाणी जगातील सर्वात मोठी प्रभु विश्वकर्मा यांची मुर्ती उभारण्यात येत आहे. हि मुर्ती जगविख्यात शिल्पकार श्री अनिल राम सुतार हे करत असुन या मुर्ती उभारणी च्या जागी भूमिपूजनासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दि 20 सप्टेंबर 2026 राेजी संपन्न हाेणार आहे.या प्रसंगी अनेक मान्यवर ही उपस्थित राहणार आहेत. 17 सप्टेंबर प्रभु विश्वकर्मा पुजन दिनाचे अवचित्य साधन या कार्यक्रमाचे अयाेजन आयाेजकानी केले आहे. त्या प्रसंगी या जागी प्रभु विश्वकर्मा सह अनेक मंदिरे उभारण्यात येत आहेत त्याचे हि भूमिपूजन या प्रसंगी करण्यात येणार आहे. सुमारे ५५५ फुट उंच प्रभु विश्वकर्मा यांची मुर्ती उभारुन संस्था विश्वविक्रम करणार आहे. ही मुर्ती संपुर्ण जगाच लक्ष वेधुन घेणारी ठरणार आहे़.हा समारंभ 20 सप्टेबर 2026 रविवार रोजी होई








