एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक 

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक

प्रतिनिधी गणेश तारु

किसनराव दगडोबा मोहोळ यांचे दुःखद निधन

केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडिल किसनराव दगडोबा मोहोळ यांचे दुखःद निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गुरुवार, दिनांक १८ जून, २०२६ रोजी रात्री १०ः२० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत त्यांनी ४० वर्षे सेवा निभावली. शिवाय ते नामवंत पैलवानदेखील होते.

*अंत्यदर्शन*
शुक्रवार, दि. १९ जून, २०२६ रोजी
सकाळी ७ ते सकाळी ९ वाजेपर्यंत
ठिकाण : वेणूकृष्णा निवासस्थान, कोथरुड

*अंत्यसंस्कार*
शुक्रवार, दि. १९ जून, २०२६ रोजी
सकाळी १० वाजता
ठिकाण: वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ, पुणे

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link