एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

रक्तदान दिनानिमित्त कुटासा येथे रक्तदान शिबीर संपन्न

रक्तदान दिनानिमित्त कुटासा येथे रक्तदान शिबीर संपन्न

समाजिक उपक्रमाची जाण.वैभव जगतात मित्र परीवाकडुन रक्तदान

प्रतिनिधी कुशल भगत

कुटासा.रक्तदान दिनाचे अवचित्त साधुन अकोट तालुक्यातील कुटासा येथे वैभव जगताप मित्र परीवार यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय कुटासा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरामध्ये २५ डोनर नी आपले रक्तदान दिले यावेळी प्रमुख पाहुणे बबन विव्हेकर,स्नेहा जगताप,अजय देशमुख,डॉ.विजय एम काबरा,बालमुकुंद सोनी,यांची या शिबिराला उपस्थिती लाभली तर निर्भय पळस्कर,गोलु जगताप,सलमान देशमुख,रोशन झटाले, राम कोकाटे, राहुल कवटकार,अमीर पठाण, विक्रम रामागडे, चेतन हरणे, ओम बेलकर, सागर आखरे,अमर लाखे, शुभम धानोरकर,यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link