एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल एकाचवेळी 30 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश:- पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल !

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल एकाचवेळी 30 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश:- पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल !

(पुणे जिल्हा ) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी.

पुणे ग्रामीण पोलीस दलात आदरणीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून यामध्ये जवळपास 30 पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये सासवड बारामती तालुका लोणावळा शहर रांजणगाव एमआयडीसी शिरूर हवेली यवत राजगड जेजुरी इंदापूर दौंड शिक्रापूर उरुळी कांचन आणि भिगवन या पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बदल्या कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न प्रशासनाने प्रशासनाकडून करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील अंतर्गत बदल्यांमुळे विविध पोलीस ठाण्यात नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आले आहेत त्यामुळे या बदल्यांमुळे विविध पोलीस ठाण्या कामकाजाला नवी दिशा मिळण्याचे अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुन्हेगारी नियंत्रण कायदा व सुव्यवस्था राखणे, आणि नागरिकांना अधिक प्रभावी सेवा देणे, या उद्देशाने प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. एकाच वेळी 30 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या नव्या पदस्थापने ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांकडून तत्काळ पदभार घेवुन तसा अहवाल पोलीस मुख्यालयात सादर करावा असेही बदली आदेशात म्हटले आहे.*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link