एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सायकल स्वार संदीप गव्हाणे पाटील यांचा सत्कार

सायकल स्वार संदीप गव्हाणे पाटील यांचा सत्कार
सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजन

प्रतिनिधी गोपाळ भालेराव

परभणी ते अंतरवाली सराटी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सायकलवारी पूर्ण केल्यानंतर
काल परभणी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सकल मराठा समाजाच्या जिल्हा कार्यालयावर संदीप वैजनाथराव गव्हाणे पाटील यांचा मराठा सेवक म्हणून तसेच सायकल वीर म्हणून सत्कार करण्यात आला यावेळी बैठकीत बोलताना रामेश्वर काका शिंदे नितीन देशमुख गजानन जोगदंड रमेश देशमुख रामदासजी आवचार विठ्ठल भाऊ तळेकर गोविंदराव इकर मराठा समाजाचे विविध संघटनेचे पदाधिकारी जिल्हा समन्वयक मराठा सेवक विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. मी सायकल स्वार संदीप गव्हाणे पाटील सायकल वारी करण्याचा मनोदय यावेळी बोलून दाखवला मराठा आरक्षण चळवळ जनजागृतीने अधिक मजबूत करता येते शिवाय सायकलवारीने इंधनाची बचत होते पर्यावरणाची काळजी घेण्याचे आव्हान या वारीदरम्यान करत असतो असे मनोगत सत्काराला उत्तर देताना मी व्यक्त केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link