एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

POCSO आणि PITA कायद्यांतर्गत गंभीर आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता

POCSO आणि PITA कायद्यांतर्गत गंभीर आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता

प्रतिनिधी आदित्य चव्हाण

बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. Pocso Act 4,12 , अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा (पिटा कलम) 4,5,7 या प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता केली Spl Case २५४/२०२०’ या खटल्यामधील लहान मुलीची अनैतिक व्यापार करणे या आरोपाखालील आरोपी प्रवीण शिंदे याची बारामती येथील अति.जिल्हा व सत्र न्यायालय कडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपीतर्फे अँड. भार्गव (दादा) पाटसकर यांनी कामकाज पाहून यशस्वीरित्या बाजू मांडली. त्यांनी केलेल्या प्रभावी युक्तिवादामुळे आणि पुराव्यांमधील त्रुटी न्यायालयासमोर सिद्ध केल्यामुळे आरोपीची सर्व आरोपातून मुक्तता झाली आहे.*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link