एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

वर्धा वाहतूक पोलिसांची धमाकेदार कामगिरी

वर्धा वाहतूक पोलिसांची धमाकेदार कामगिरी

दारू पिवुन वाहन चालविणा-या चालकावर कार्यवाही

प्रतिनिधी अब्दुल कदीर शेख

दिनांक 02/03/2026 रोजी वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा येथील 2 हि मार्शल अंमलदार यांनी मा. पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल सर यांच्या आदेशानुसार पोलीस अंमलदार सफौ संजय भांडेकर ब.क 1012, पोहवा शब्बीर सैयद ब.क 814, पोशि दिलीप कामडी 163, पोशि प्रदीप कोवळे ब.क 983 यांनी होळी बंदोबस्त असल्याने वर्धा शहरात पेट्रोलींग करून वाहने चेकींग केली असतांना सदर वाहन चालक हे आपले वाहन झिकॉक पध्दतीने चालवितांना मिळुन आल्याने सदर वाहन चालक नामे 1) अनिल अंकुश गायकवाड रा. भानखेडे 2) देवेंद्र मोरेश्रवर पाटील रा. महादेवपुरा वर्धा 3) धंनराज सुखदेव रावसुटे रा चिचोंली ता. समुद्रपुर जि वर्धा हे तिघेही दारू पिवुन असल्याचा संशय आल्याने सदर वाहन चालकास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा येथील आणुन त्यांचे ब्रिथ अॅनालाईझर ने दारू पिवुन असल्याचे चेक केले असता त्यांचे रक्ता मध्ये अलकहोलचे प्रमाण मिळून आले त्यांचेवर 185 मोवाका अन्वये पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुल्हा नोंद करण्यात आला. तसेच त्यांचे गाडीचे कागदपत्र चेक केले असता गाडी क MH 32 AV 9081 यांचेवर कलम 3/181 ची कारवाई करण्यात आली. तसेच गाडी क MH 32 AF 2107, ΜΗ 32 F 0667 या दोन्ही गाड्यानंवर वाहन निलंबन प्रस्तावाची कारवाई करून RTO वर्धा यांना पाठविण्यात आली आहे. व वाहने पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे जप्त करण्यात आली आहे.

पो.नी. विलास पाटील वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांनी दारू पिवुन वाहन चालवु नये असे सर्वाना नागरीकांना आव्हान केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link