पुणे प्रतिनिधी शंकर जोग.
पुणे लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळ यांचा राष्ट्रवादी तर्फे सत्कार.
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मतदार संघाचे अध्यक्ष नरेश जाधव आणि पुणे कॅन्टोन्मेंट ब्लॉक अध्यक्ष दिनेश अर्धाळकर यांच्या हस्ते लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळ यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष दिनेश परदेशी. पुणे कॅन्टोन्मेंट सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अतुल जाधव.
रोशनारा कुरेशी. हिना शेख. उमेश परदेशी. महेश गोंडाले.ईस्तियाक बागवान. फहाद सय्यद. विक्रम पवळे आदि यावेळी उपस्थित होते.








