एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

हिंगोली जिल्ह्यातील पहिले मोफत हेमोडायलिसिस सेंटर वसमत येथे

हिंगोली जिल्ह्यातील पहिले मोफत हेमोडायलिसिस सेंटर वसमत येथे
श्रीहरी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे हेमोडायलीसिन सेंटर उघडण्यात आले आहे.वसमत मतदारसंघाचे भाग्यविधाते विधमान आमदार यांच्या अथक प्रयत्नाने वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात सेंटर सुरू करण्यात आले आहे.
नेहमी कार्यशिल सदैव मतदारसंघातील नविन महत्वाची विकास कामांचा मंत्रालयात बसुन सातत्याने कामाला प्राधान्य देणारे वसमत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजू भैया नवघरे यांच्या प्रयत्नातून मागील काही दिवसापासून वसमत मतदारसंघात अनेक विकास कामे झाले आहेत सातत्यपूर्ण पाठपुरावा व विशेष प्रयत्नांमुळे हा महत्त्वपूर्ण आरोग्य प्रकल्प साकार झाला असून जिल्ह्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळाला
सेंटरची वैशिष्ट्ये :
एकूण ८ अत्याधुनिक डायलिसिस मशीन
त्यापैकी २ मशीन SCV Antigen / HBsAg पॉझिटिव्ह (हेपेटायटिस बी बाधित) रुग्णांसाठी स्वतंत्र राखीव
• इतर रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था
• २ टेक्निशियन, १ नर्सिंग स्टाफ, १ मेडिकल ऑफिसर तसेच १ नेफरोलॉजिस्ट यांची उपलब्धता
रुग्णांच्या सुरक्षिततेस प्राधान्य :
पॉझिटिव्ह रुग्णांसाठी स्वतंत्र मशीन व स्वतंत्र जागा
स्वतंत्र ट्यूबिंग व डायलायझर
नियमित निर्जंतुकीकरण प्रक्रिया
प्रशिक्षित तज्ज्ञ कर्मचारी
या सुविधेमुळे —
रुग्णांना मोफत व सुरक्षित उपचार उपलब्ध झाले आहेत
बाहेरगावी जाण्याची गरज कमी झाली आहे आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे
आरोग्यसेवा हीच खरी लोकसेवा — या भावनेतून भविष्यातही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link