एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे ल भूमी अभिलेख कार्यालय येथील अजब कारभार

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे ल भूमी अभिलेख कार्यालय येथील अजब कारभार

जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील

गाव कासोदा येथील शेतकरी गट क्रमांक 32 यांनी सरकारी फी भरून मोजणी केली असता शेजारील गट नंबर 33 यांनी गट नंबर 32 यांना खुणा गाडन्यास मना केले हे गट नंबर 32 वाले यांनी त्यांना समजावून सांगितले की तुमची शंका काढून घ्या त्यानंतर गट नंबर 33 वाल्यांनी मोजणी केली पण त्यांचे मोजणी अधिकारी राहुल पाटील यांनी पुन्हा गट नंबर 32 व 33 ची मोजणी दाखवून गट नंबर 33 चे क्षेत्र गट नंबर 32 कडे सरकवून दिले त्याच्याच कार्यालयातील मोजणी कर्मचारी योगेश शिवदास ठाकूर यांची गट नंबर 32 ची मोजणी केली असता दोघांच्या मोजणीत तफावत कशी आली याच्यावर प्रश्नचिन्ह उभा राहतो ही गोष्ट फार दुर्दैवी आहे तसे गट नंबर 32 ची मोजणी झालेली असताना राहुल पाटील यांना ते क्षेत्र मोजण्याच्या अधिकार नव्हता पण त्यांनी गट नंबर 33 चे शेतमालक यांच्याशी संगमत करून त्यांचे क्षेत्र गट नंबर 32 कडे सरकवायच असल्यामुळे पुन्हा मोजणी केली दोघं शेताच्या आजूबाजूला नाला असल्याचा राहुल पाटील यांनी फायदा घेऊन ते शेत्र गट नंबर 32 कडे सरकवले अशा अधिकाऱ्यांवर काय विश्वास ठेवायचा असा प्रश्न आता शेतकऱ्यांमध्ये गाव कासोदा येथे चर्चेला उधान आले आहे अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी कारवाई करतील का त्यांच्या आशीर्वाद राहुल पाटील यांच्यावर आहे असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे या मोजणीमुळे भूमी अभिलेख कार्यालयावर सर्व शेतकऱ्यांच्या विश्वास उडाला आहे तरी शासन या अधिकाऱ्यांवर कारवाई करेल का अशी चर्चा गावात जोरात सुरू आहे तरी गट नंबर 32 च्या शेतमालकाला न्याय मिळेल का असा प्रश्न आता पडला आहे व राहुल पाटील यांनी आता पण त्यांनी मशीन न वापरता टेपने मोजणी केली आहे हा फार मोठा प्रश्न आहे त्यांनी मोजणी टेपनेच का केली ते क्षेत्र गट नंबर 32 कडे सरकवल्या मागे त्यांच्या काही फायदा तर नसेल असा प्रश्न पडतो तरी या शेतकऱ्यास न्याय मिळावा अशी मागणी आहे

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link