एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई

अनोळखी कुजलेल्या मयत स्थितीत मिळून आलेल्या महिलेचा खुन झालेचे निष्पन्न,

खुनाचा गुन्हा उघड

पोलीस स्टेशन मिरज ग्रामीण

अपराध क्र आणि कलम

फिर्यादी नाव

१०/२०२५ बी.एन.एस. कलम

रणजित तिप्पे, सहा. पोलीस निरीक्षक, मिरज ग्रा. पो. ठाणे

गु.घ.ता वेळ

१०३(१), ३ (५)

अ.म.र.न.ता. वेळ

माहिती कशी प्राप्त झाली

दिनांक २३/१२/२०२५ रोजी १२:३० वा.चे पुर्वी टाकळी ते मल्लेवाडी रोडवर कुमार पाटील याचे ऊसाचे शेतामध्ये बोलवाड, ता. मिरज येथे

मयत दाखल ता. २३/१२/२०२५ रोजी १७:१६ वाजता

पोह/ इम्रान मुल्ला पोह / संकेत मगदूम पोना / प्रमोद साखरपे

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस उपअधिक्षक, प्रणील गिल्डा, मिरज विभाग, मिरज, यांचे मार्गदर्शानाखाली

पोलीस निरीक्षक, संजीव झाडे, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोलीस निरीक्षक, अजित सिद, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे सहा. पोलीस निरीक्षक, रणतिज तिप्पे, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस उप-निरीक्षक, कुमार पाटील, स्था.गु. अ. शाखा, सांगली पोलीस उप-निरीक्षक, महादेव पोवार, स्था.गु. अ. शाखा, सांगली

स्था.गु.अ. शाखेकडील पोहेकों / संकेत मगदूम, इम्रान मुल्ला, अमोल ऐदाळे, प्रमोद साखरपे, सुशिल मस्के, श्रीधर बागडी, रुपेश होळकर, सुमित सुर्यवंशी, अतुल माने, रणजित जाधव, गणेश शिंदे,

मिरज ग्रा. पोलीस ठाणेकडील पोकों / सुनिल देशमुख

सायबर पोलीस ठाणे कडील पोकों/ अभिजीत पाटील, अजय पाटील

अटक दिनांक दि.०३/०१/२०२६

आरोपींचे नाव व पत्ता

१) आकाश ऊर्फ विशाल दीनदयाळ यादव वय २४ वर्षे रा. खुज्झी, ठाणा चन्दवक जि. जौनपुर राज्य

उत्तरप्रदेश

२) दीनदयाळ रामबाली यादव वय ५५ वर्षे रा. खुज्झी, ठाणा चन्दवक जि. जौनपुर राज्य उत्तरप्रदेश

अ.म.र.न. दाखल

मिरज ग्रामीण पोलीस ठाणे अ.म.र.न. १९०/२०२५ बी.एन.एस. कलम १९४ प्रमाणे
गुन्हयाची थोडक्यात हकीकत

दिनांक २३/१२/२०२५ रोजी बोलवाड ग्रामपंचायत चे हद्दीत कुमार पाटील यांचे ऊसाचे शेतामध्ये एक अनोळखी स्त्रीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत संशयीतरित्या पडलेले मिळून आले होते. सदर मयतेचे छातीपासून वरील बाजू हिस्रं प्राण्यानी खाल्ल्यामुळे व मयत कुजल्यामुळे त्याचा वास येत होता. सदर मयतेच्या तपासावरून मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे अ.म.र.न.१९०/२५ बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे दाखल करण्यात आले होते. सदर मयतेचा तपास सपोनि / रणजित तिप्पे, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हे करीत होते.

सदर मयत संशयास्पद असल्याने सदर मयताचा समातंर तपास करण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेस दिले होते. यावरून पोलीस निरीक्षक, संजीव झाडे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप-निरीक्षक, कुमार पाटील व पोलीस उप-निरीक्षक, महादेव पोवार यांची दोन पोलीस पथके तयार करून सदर मयतेच्या अनुशगांने तपास करून संशयीतरित्या पडलेल्या व कुजलेल्या अनोळखी मयत स्त्रीची ओळख पटवून उघडकीस आणण्यासाठी सुचना दिल्या होत्या.

सदर गुन्हयाचे अनुशंगाने पथकामधील पोह इम्रान मुल्ला व पोह / संकेत मगदूम यांना घटनास्थळाचे आसपासचे परिसरात काही पुरावे मिळतात का याचा शोध घेत असताना घटनास्थळावर एक पुणे ते मिरज पर्यतचे दोन प्रवासी यांनी प्रवास केल्याचे रेल्वे तिकीट मिळाले होते. सदरचे तिकीट हे दिनांक १६.१२.२०२५ रोजी पुणे रेल्वे स्टेशन येथे काढलेले होते. त्यानुसार मिरज रेल्वे स्टेशन येथे जावून सदरची गाडी किती वाजता व कोणत्या प्लॅटफॉर्म वर येते याबाबतची माहीती घेवून त्याठिकाणचे सर्व सिसिटीव्ही फुटेज पाहीले असता त्यामध्ये घटनास्थळावरुन जप्त केलेली मयतेची साडी व शॉल घातलेली महिला व तिचे सोबत दोन व्यक्ती दिसून आल्या. त्यावेळी सदर सिसिटिव्ही फुटेज हे रेल्वे स्टेशन परिसरातील दुकानदार, रिक्षा चालक, फेरीवाले, रेल्वे स्टेशनवरील हमाल यांना दाखवून त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यातील एक चिक्की विक्रेता व रिक्षा चालकाने सदर महिलेस व दोन पुरुषांना ओळखले. त्यातील चिक्की विक्रेता याने सांगितले की, यातील सदर इसमांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी त्यांचे नातेवाईकाकडून चिक्की विक्रेता याचे फोन पे वर ऑनलाईन पैसे मागवून घेतले होते, त्यांनतर चिक्की विक्रेता याने त्यास आलेले ३०००/- रू त्यांना दिले होते. तसेच एक रिक्षा चालकाने सदर महिलेस व दोन पुरुषांना स्टैंड चौक येथून टाकळी गावचे ओढ्यावर सोडले असल्याचे सांगितले. व रिक्षामधून जाताना त्या महिलेची सोबत असणारे पुरुषांसोबत वादावाद होत असल्याचे सांगितले.

पोलीस पथकातील प्रमोद साखरपे यांनी टाकळी येथील घटनास्थळ, मिरज रेल्वे स्टेशन व पुणे रेल्वे स्टेशन येथील तांत्रिक माहिती घेवून त्याचे विश्लेषण करून त्यातून दोन संशयीत मोबाईल नंबर प्राप्त केले. सदर मोबाईल नंबर ची माहिती घेतली असता एक नंबर चंदादेवी दीनदयाळ यादव व दुसरा नंबर दीनदयाळ यादव दोन्ही रा. मुखरीपूर जिल्हा जौनपुर राज्य उत्तर प्रदेश येथील असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link