अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
लांडेवाडी गावात बिबट्याची दशहत
संपादक संतोष लांडे
लांडेवाडी:लांडेवाडी गावात भर दिवसा बिबट्या फिरत असून लोक दिवसा शेतात जायला घाबरतात तीन दिवसापूर्वी चासकरमळा येथे बिबट्याने तीन लोकावर हल्ला केला असून, काही महीन्यापूर्वी लांडेमळ्यातील दोन लोकावर बिबट्याने हल्ला केला, असून आजून किती लोकांचा अंत बघायचाय वनविभागाने प्रत्येक मळ्यात, पिंजरा लावालावा व बिबट्याला जेरबंद करावा, आमच्या आई बहिणी शेतात काम करायला घाबरतात वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या बंद करावा माशी मागणी रयत कामगार संघटना अध्यक्ष काळूराम लांडे यानी केली अनेक कामगार रात्रीचे कामावरून टू व्हिलरवर येजा करतात बिबट्या जेरबंद करावा.अशी मागणी करण्यात येत आहे
