अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट वानवडी हडपसर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप सौ मनिषा सोनवणे
.
पुणे प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
वानवडी येथील अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या विद्यार्थ्यांना आपण 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शालेय दृष्टीने सक्षम करण्यासाठी एक छोटा उपक्रम राबवत आहोत, या उपक्रमात. मुलांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आला .
ही मूकबधिर मुलांची शाळा आहे या शाळेची संख्या 60 विद्यार्थी आहे.
या उपक्रमाला स्वाती बेंग्ले, रेश्मा चेणाके ,लीना भास्कर, अनिता राणे, सीमा भडकवाड ,स्नेहल घोरपडे, ज्योती सोनटक्के, रेश्मा जविर्, अनुराधा ताई मिलिंद सोंनपसारे, कांताभाऊ राठोड झेप फाऊंडेशन पुणे संस्थापक अध्यक्ष, मनीषा सोनवणे झेप फाऊंडेशन पुणे जिल्हा कार्याध्यक्ष तथागत पश्चिम महारष्ट्र विभाग अध्यक्ष तसेच तथागत ग्रुप सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ गवई यांच्या मार्गदर्शनाने इतर पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांचा सक्रिय सहभाग लाभला.
आपणा सर्वांना 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
स्वातंत्र्य दीन चिरायू होवो
स्थळ अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट वानवडी, हडपसर , पुणे.
