अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
बीड येथे उद्या होणाऱ्या तिरंगा रॅलीमध्ये मोठया संख्येने सामील व्हावे -अप्पासाहेब झोडगे पाटील
बीड प्रतिनिधी विवेक कूचेकर
ऑपरेशन सिंदूर च्या विजय यशानंतर भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे याच अनुषंगाने 14 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजता बीड शहरामध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे ही तिरंगा रॅली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा पासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी समारोप होणार आहे तरी मोठया संख्येने नागरिकांनी या तिरंगा रॅली मध्ये सामील व्हावे अशे आवाहन भारतीय जनता पार्टीचे बीड तालुका सरचिटणीस आप्पासाहेब झोडगे पाटील यांनी केले आहे.
