टायगर ग्रुप पोलीस मित्र संघ हिंद महाराष्ट्र कामगार सेना आणि श्री स्वामी समर्थ सेवा संघाच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा खाऊ वाटप.
प्रतिनिधी -सारंग महाजन.
श्री संत गाडगे महाराज पालखीच्या समस्त वारकरी साठी दर वर्षी प्रमाणे यंदा देखील *टायगर ग्रुप पोलीस मित्र संघ*, *हिंद महाराष्ट्र कामगार सेना* आणि *श्री स्वामी समर्थ सेवा संघ* च्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा आणि खाऊ वाटप तसेच प्रवासात लागणारे सर्व औषधी देण्यात आले आहे.
प्रमुख मार्गदर्शन मा. महेश आण्णा फडतरे (संस्थापक / अध्यक्ष )(टायगर ग्रुप पोलीस मित्र संघ, हिंद महाराष्ट्र कामगार सेना ),विशेष सलाहकारडॉ. ज्योती कारभार (संस्थापक/अध्यक्ष: श्री स्वामी समर्थ सेवा संघ),
आयोजक मा.अक्षय स.मोगरे (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य )(हिंद महाराष्ट्र कामगार सेना ),उपस्थित मान्यवर मा. अमित भाऊ जाधव(उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य/ हिंद महाराष्ट्र कामगार सेना),मा. अजित भाऊ जाधव(उपाध्यक्ष पुणे जिल्हा /टायगर ग्रुप पोलीस मित्र संघ),मा. हर्षल भाऊ कांबळे (अध्यक्ष पुणे जिल्हा/ हिंद महाराष्ट्र कामगार सेना चित्रपट विभाग ) यावेळी सर्व मंडळी उपस्थित होती.
